Readers must understand that this blog is being written by a Teacher Educator and the explicit purpose of this blog is to forge a link between the global developments happening elsewhere in the world and the local teacher educators and the teacher trainees who may or may not be adequately fluent into surfing the web or are hard pressed for time as also the writer needs to communicate with parents and fraternity as & when needed. An attempt is being made to incorporate presentations, videos, articles, links, diagrams & all other audio-visual relevant material original as well as developed by others.
वाचकांनी कृपया लक्षात असू द्यावे की हा ब्लाॅग एका शिक्षक प्रशिक्षकाद्वारे तयार केला जात असून याचे मुख्य उद्देश्य विश्वात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक घडामोडी आणि स्थानीय शिक्षक प्रशिक्षक यांमधे दुव्याचे कार्य करणे हे आहे , विशेषतः अशां साठी ज्यांना इंटरनेट मधे अपेक्षित माहिती शोधण्यास वेळ मिळत नाही, किंवा ज्यांना इंटरनेट चा वापर करण्यात हवी तेवढी दक्षता नाही।
शिवाय आपल्या समव्यावसायिकांशी तसेच विद्यार्थयांच्या पालकांशीही संवादसाधता यावा, हा ही एक उद्देश्य आहेचच। या ब्लाॅग ला मुद्दयांच्या आकलनार्थ जेवढे वैविध्यपूर्ण करता येईल तेवढे करण्यासाठी यात वीडियो, पीपीटी, चित्रे आणि इतर अनुरूप अशाब्दिक बाबी टाकण्याचा प्रयत्न केलायं।
The author claims no ownership for the material that's been presented here. All the material used is solely for referencing and educational purposes & to no commercial effects. Also she does not claim any responsibility about the authenticity or of page safety for the third party links the readers choose to browse.
या ब्लाॅगमधे वापरण्यात आलेली सर्वच माहिती माझी नाही। ती वेगवेगळ्या वेबसाईट्स वरून आपल्या सुलभते साठी इथे संकलित करण्यात आलेली आहे। तसे स्पष्ट संदर्भ ही देण्यात येत आहेत। याशिवाय, ह्यातील संपूर्ण माहिती केवळ शैक्षणिक आणि संदर्भात्मक कार्यासाठीच असून त्यातून कोणतेही आर्थिक फायदे अपेक्षित नाहीत। शिवाय ब्राऊजिंगकरिता जी बाह्य लिंक्स देण्यात आल्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेविषयी कोणतीही हमी देता येणार नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी ।
English Language Educators please check out the videos especially incorporated to enhance ELT experience in the Video Watch Section in here. Also use the Cambridge University Press app and Oxford University Press app lined on the sidebar for browsing journals on the topics of their need and choice. You might be required to register first that may be done by clicking the respective links given on the left hand sidebar once only. Go ahead Enrich your ELT experience.
इंग्रजी अध्यापन पद्धतीच्या प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी video watch या विभागात नवनवीन आणि अद्ययावत अशी इंग्रजी अध्यापन पद्धतीशी संबंधित वीडियोज पाहावेत।

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.