Government Resolutions

प्रिय वाचकहो  या पानावर आपल्यासोई साठी GR संकलित करीत देत  आहे।  आपण त्याचा लाभ अवश्य घ्यावा.

१. महाराष्ट्र शासन  राजपत्र : बी.एड च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत पात्रतेच्या अटी  विषयक (२१.०१ . २०१६)

 http://www.dhepune.gov.in/News%20And%20Order/Eligibility%20Gazette.pdf 

२. मा. आयुक्त, राज्य सामयिक प्रवेश परीक्षा कक्ष , यानी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत शैक्षणिक   वर्ष  (२०१६-२०१७) साठी बी.एड , बी.पीएड ,एम.एड, एम.पिएड,प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम (CET) आणि प्रवेश परीक्षेचा अंदाजीत वेळापत्रक हा http://www.dmer.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे.. जे आपणांस खालील संकेतस्थळांवर ही मिळू शकेल.

CET timetable & curriculum  किंवा http://www.dhepune.gov.in/News%20And%20Order/CET%202016-17.pdf

३. NCTE Regulations 2014 (Recognition, Norms & Procedures) ना  अनुसरुन, मान्यताप्राप्त अध्यापक आणि शारीरिक शिक्षण महविद्यालयानी शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे  विषयक पत्र

http://www.dhepune.gov.in/News And Order/Revise Govt Manyata 2015.pdf 

४. NAAC कडून सर्व अकृषि महविद्यालयांचे पुनर्मूल्यांकन करून  घेणे विषयक

http://www.dhepune.gov.in/NAAC LETTER.pdf

५. विविध शासकीय योजनांचा लाभार्थी विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्घ होने साठी आधार क्रमांकाची नोंद करून  घेणे साठीछे आदेश

http://www.dhepune.gov.in/Registration of Aadhar Card.pdf


६. सर्व शासकीय कार्यालयांना  स्वतःची वेबसाइट राखण्याबबत आणि स्वतन्त्र इ-मेल पत्ता ठेवणे बाबत सूचना

http://www.dhepune.gov.in/Website Hosting.pdf


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.