This page is for both Parents and Teacher Trainees
Hello learners ..... its a matter of priveledge to be able to write to you here. this page shall bring forth deep and diverse information about the Differently Abled Children who sit through our classes invisibly. and the teachers not knowing about them only treat all equally when in fact each is to be treated exclusively. so lets find out more about this topic.
नमस्कार, विद्यार्थ्यांनो तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे याचे मला अतिशय आनंद आहे। या पृष्ठा वर आपल्या माहितीसाठी, भिन्न क्षमता असलेल्या बालकांबद्दल माहिती देत आहे, ही ती मुले आहेत जी आपल्या वर्गात बसतात आणि ज्याना आपण सर्वसामान्य इतर मुलांसारखेच आहेत ऎसे गृहीत धरतो , पण मित्रहो, ही वेगळी परिस्थिति आहे ही मुले नार्मल मुले नाहीत , ही वेगळी मुले आहेत आणि त्यांच्याशी नार्मल मुलांसारखे वागणे हां त्यांच्यावर अन्याय करणे आहे, हे समजून घ्या. खाली प्रत्येक वयोगटानिहाय काही समस्या दिलेल्या आहेत। वाचा आणि पहा यांपैकी किती आणि कोणत्या समस्यानां तुम्ही सामोरे गेलेला आहात.
Preschool signs and symptoms of learning disabilities
शालेय पूर्व अध्ययन अक्षमतांची काही लक्षणे :
- Problems pronouncing words … शब्दांचे उच्चारण करतांना अडचण वाटणे
- Trouble finding the right word.... नेमका शब्द सापडण्यास त्रास होणे
- Difficulty rhyming यमक जुळवताना त्रास वाटणे
- Trouble learning the alphabet, numbers, colors, shapes, days of the week... अक्षरे, अङ्क, रंग आकार, आणि आठवड्याचे दिवसांची नावे पाठ करण्यास त्रास होणे
- Difficulty following directions or learning routines ... दिशानिर्देश आणि रूटीन समजण्यास अवघड़ वाटणे
- Difficulty controlling crayons, pencils, and scissors, or coloring within the lines... दिलेल्या रेषांमधे क्रेयॉन ,पेंसिल, किंवा कात्री किंवा रंगीत खडु टिकवून ठेवणे अवघड़ वाटणे
- Trouble with buttons, zippers, snaps, learning to tie shoes... बटने लावतानां, जिपर लावताना, बुटांचे लेस बांधताना जाणवणारा त्रास
Ages 5-9 signs and symptoms of learning disabilities
वयोगट ५-९ वर्षे मधे होणारा अध्ययन अक्षमतांचा त्रास… लक्षणे
- Trouble learning the connection between letters and sounds... अक्षर आणि ध्वनिंमधे असणारे सम्बन्ध पाठ होण्यास त्रास
- Unable to blend sounds to make words... .ध्वनि एकत्र करून शब्दे तयार करण्यात त्रास
- Confuses basic words when reading...... .. वाचन करीत असताना मूल शब्दे ओळखतानां त्रास
- Consistently misspells words and makes frequent reading errors…सातत्याने वाचनात् होणाऱ्या आणि लिहिताना होणाऱ्या चुका
- Trouble learning basic math concepts...... पायाभूत गणितीय संकल्पना शिकण्यात होणाऱ्या चुका
- Difficulty telling time and remembering sequences... वेळ सांगताना होणारा त्रास तसेच क्रमबद्ध घटना सांगण्यात होणारा त्रास
- Slow to learn new skills… नवीन कौशल्ये हळू हळू शिकल्यामुळे लागणारा वेळ
Ages 10-13 signs and symptoms of learning disabilities
वयोगट १०-१३ वर्षे मधे अभिव्यक्त होणारे अध्ययन क्षमतांची लक्षणे
- Difficulty with reading comprehension or math skills....गणितीय क्षमता आणि वाचन करतांना होणारा त्रास
- Trouble with open-ended test questions and word problems… शब्दाधारित समस्या आणि, मुक्त प्रश्नांची उत्तरे देतांना होणारा त्रास
- Dislikes reading and writing; avoids reading aloud… लेखन आणि वाचना विषयी नापसंती असणे, मोठ्याने वाचण्या विषयी तीव्र विरोध असणे
- Spells the same word differently in a single document… एकाच उत्तरात एकच शब्द वेगवेगळ्यापद्धतीने लिहिणे
- Poor organizational skills (bedroom, homework, desk is messy and disorganized)… निकृष्ट संघटनात्मक क्षमता ( स्वतःची खोली विषयी, गृहकार्याविषयी )
- Trouble following classroom discussions and expressing thoughts aloud… वर्गात सुरु असलेली चर्चा समजण्यास व् त्यात भाग घेण्यात असमर्थता
- Poor handwriting …। हस्ताक्षर निकृष्ट असणे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Reference :
http://www.helpguide.org/articles/learning-disabilities/learning-disabilities-and-disorders.htm
Image courtesies:
http://t0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQylEAXj3jsDalVQ9Jfl6jiKHk3upwcIYoVK_A_HSPkCQ-OuLCAjKo1deoC
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5qfP0hShkBdFbrYps6YW5CIhOzElayJs0l-N4w7QCewjsoZ8BmMYovbtu3Ny4YpN-CGQhYwpKIw4TqvLwM5P51S4hzysdpCefBENKoCyhOeb5sUo9jl7v23s5DjyeBSewGhMfgZFgvIRo/s320/Learning-Disable1.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5qfP0hShkBdFbrYps6YW5CIhOzElayJs0l-N4w7QCewjsoZ8BmMYovbtu3Ny4YpN-CGQhYwpKIw4TqvLwM5P51S4hzysdpCefBENKoCyhOeb5sUo9jl7v23s5DjyeBSewGhMfgZFgvIRo/s320/Learning-Disable1.jpg
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
DIFFERENTLY ABLED CHILDREN: WHO ARE THEY?भिन्न क्षमता असणारी मुले : कोण असतात ती ?
One assumption that all the Teachers, Teacher Educators and Teacher Trainees start with, when they are teaching in their classes is that all the students sitting before them are all either poor, or normal or intelligent. They fail to see childrens' problems of any other kind. Whereas the truth is that children face a myriad of intellectual disorders, psychological problems, behavioural problems that they all need to have a knowledge of. The absence of which leads to injustice on these children.
माहितीचा पूर्ण अभाव असल्यामुळे मागील काही दशकांपासून शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि पालक सुद्धा एक गोष्ट गृहीत धरून चालतात की त्यांच्या समोर बसलेला विद्यार्थी हा तीन पैकी कोणत्या तरी एका वर्गातला आहे.... हुशार, साधारण, किंवा बुद्धू। या पलीकडे ही मुले वेगळी असू शकतात किंवा त्याना आणखी काही वेगळी प्रोब्लेम्स असू शकतील याची साधी पुसटशी ही माहिती नसते। प्रस्तुत पृष्ठा वर आपण याच विषयी माहिती करून घेणार आहोत.
मुले त्यांच्या बौद्धिक क्षमतानुसार साधारण पणे खालील प्रकारची असतात। वाचकांच्या सोयीसाठी सोपे वर्गीकरण करून देत आहे.
- दिव्य बालके दैवी प्रतिभानीं युक्त बालके
- मेधावान बालके … अति उच्च बुद्धयंक /बौद्धिक क्षमता असणारी बालके
- हुशार/बुद्धिमान बालके उच्च बुध्यांक असणारी मुले
- सर्वसाधारण बालके सामान्य बुद्धिमत्ता असणारी मुले
- अल्पमति बालके सामान्यापेक्षा कमी बौद्धिक क्षमता असणारी बालके
- मूढ़ बालके अतिशय कमी बुध्यांक असणारी मुले
- मतिमंद बालके जनुकीय दोषांमुळे मेंदूत बिघाड असलेली व कायम मंदत्व आलेली मुले
- अध्ययन अक्षमता असलेली बालके मेंदूमधील नसां मधील रचना मधे बिघाड अथवा दोष उत्पन्न झाल्यामुळे, शालेय अभ्यासातील काही विशिष्ट विषयांचा अभ्यास करतांना उदाः गणित, भाषा, कला, वाचन, लेखन, किंवा जीवन जगत असताना काही विशिष्ट क्रिया करताना अक्षमता जाणवणे।
- शारीरिक विकलांगता ( लंगड़ा, लुळपण आंधळेपण ) असलेली मुले ज्यांना अलीकडच्या काळात भिन्न क्षमता मुले अथवा शैक्षणिक अाव्हान असलेली बालके ऎसे ही म्हंटले जात आहे.
- बाल गुन्हेगार
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.